HOME|DOWNLOAD|CONTACT US|English
Sanskruti Kala Darpan
  about skd Winners of 2010 Past Awards Gallery Press / Media  

Home  >  Past Awards    
सर्वश्रेष्ठ कला गौरव पुरस्कार विजेत्या व्यक्ती
Aatmaram Bhende २००८
संस्कृती कला दर्पणचा आठवा "सर्वश्रेष्ठ कला गौरव" पुरस्कार
विनोदी अभिनेते आत्माराम भेंडे यांना महाराष्ट्राचे सहकार व महसूल मंत्री यांच्या हस्ते देण्यात आला.

Babasaheb Purandare २००७
संस्कृती कला दर्पणचा सातवा "सर्वश्रेष्ठ कला गौरव" पुरस्कार
शिवशाहीर श्रीमंत बाबासाहेब पुरंदरे यांना ज्येष्ठ नटवर्य भालचंद्र पेंढारकर यांच्या हस्ते देण्यात आला.

Jayashree Gadkar २००६
संस्कृती कला दर्पणचा सहावा "सर्वश्रेष्ठ कला गौरव" पुरस्कार अभिनेत्री सौ. जयश्री गडकर-धुरी यांना समाजकल्याण मंत्री चंद्रकांत हांडोरे यांच्या हस्ते देण्यात आला.
Ramesh Dev, Seema Dev २००५
संस्कृती कला दर्पणचा पाचवा "सर्वश्रेष्ठ कला गौरव" पुरस्कार अभिनेता रमेश देव व अभिनेत्री सीमा देव यांना महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री जयंतराव पाटील यांच्या शुभहस्ते देण्यात आला.
Sulochana Didi २००४
संस्कृती कला दर्पणचा चौथा "सर्वश्रेष्ठ कला गौरव" पुरस्कार ज्येष्ठ
अभिनेत्री सुलोचना दिदी यांना देताना नटवर्य भालचंद्र पेंढारकर.
Sitaradevi २००३
संस्कृती कला दर्पणचा तिसरा "सर्वश्रेष्ठ कला गौरव" पुरस्कार सितारादेवींना देताना मुख्यमंत्री विलासराव देशमुख व अध्यक्ष चंद्रशेखर सांडवे
Up
Suresh Wadkar २००२
संस्कृती कला दर्पणचा दुसरा "सर्वश्रेष्ठ कला गौरव" पुरस्कार पंडित सुरेश वाडकर व पद्मा वाडकर यांना प्रदान करताना नाट्य संमेलनाध्यक्ष मोहन तोंडवळकर व संस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर सांडवे
 
Pandit Jasraj २००१
संस्कृती कला दर्पणचा पहिला "सर्वश्रेष्ठ कला गौरव" पुरस्कार पंडित जसराज व मधुराताई जसराज यांना प्रदान करताना